श्री मंगळग्रह मंदिरातर्फे भाविकांसाठी ऑनलाईन अभिषेक बुकिंगची सुविधा.
अमळनेर येथील मंगळग्रह मंदिर हे अतिप्राचीन, अतिदुर्मिळ आणि अतिजागृत देवस्थानांपैकी एक मंदिर आहे. महाराष्ट्रासह, भारतभरातील भाविक आपल्या श्रद्धेमुळे येथे दर्शन व अभिषेकासाठी येत असतात.
Read More