Day: March 22, 2023

मंगल बाल संस्कार केंद्रात चिमुकल्यांनी गिरविले नववर्षाचे धडे

नूतन वर्षाच्या पार्श्वभूमीवर बालसंस्कार केंद्राचे उद्घाटन. अमळनेर-: मराठी नववर्षाच्या सुरुवातीला गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर मंगळग्रह सेवा संस्था संचलित मंगल बाल संस्कार केंद्राचे येथील समर्थ नगरातील दत्त

Read More