मंगळग्रह मंदिरात पक्षांची मांदियाळी – वर्षभर पक्षांना मिळतात सिझनल फळे, दाना-पाणी
खान्देश म्हटलं म्हणजे वर्षभरातून किमान आठ महिने तप्त ऊन …! या उन्हात सकल मानवजातीसह पशुंचीही लाही लाही होते. पक्षी तर अन्नपाण्यावाचून मरणासन्न होतात.या पार्श्वभूमीवर येथील