खान्देशातील माझ्या आजोळमध्ये मंगळग्रह मंदिर असल्याचा अभिमान – चित्रपट अभिनेत्री सायली पाटील यांचे प्रतिपादन
अमळनेर : अमळनेर येथील मंगळ ग्रह मंदिर देशात एकमेव आहे. मंदिरात आल्यावर कुठे ही व्यावसायिकपणा दिसून आला नाही. ही बाब खरोखरच कौतुकास्पद आहे. खान्देशातील
Read More